महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2022-23)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (२०२२-२३)


Help Desk No. : 02067351700 - Dial 5
उपक्रम (EO/EI)

बातम्या

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. २१/१२/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2022-23 बाबतच्या सूचना
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. २१/१२/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. २१/१२/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या NMMS परीक्षेची प्रवेशपत्रे शाळा लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, तसेच विद्यार्थ्यांच्या फॉर्म मधील दुरुस्ती असल्यास संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

सन २०२२-२३ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार होती, तथापि काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.


उत्तरसूची
अंतिम उत्तरसूची
Final Answer Key

संपर्क
पत्ता :
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
१७,आंबेडकर मार्ग, पुणे - ४११००१

दूरध्वनी क्रमांक :
020-26123066/67
ई-मेल: nmms.msce@gmail.com